About Us

नमस्कार,

पुणे जिल्हा, महाराष्ट्र क्षेत्राअंतर्गत PuneNewz (PuneNewz.com) या नावाने ऑनलाईन न्यूज वेब पोर्टल चालू करीत आहोत. या पोर्टलच्या आधारे सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणे, पुणे जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र तसेच देश-विदेशातील प्रत्येक घडामोड, त्याच बरोबर साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक माहिती / बातमी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही ह्या पोर्टल ची निर्मिती केली आहे. PuneNewz.com पोर्टल चुकीच्या गोष्टींचे, बातम्यांचे अथवा कोणत्याही अफवांचे समर्थन करत नाही आणि त्याला प्रोत्साहन सुद्धा देत नाही. या पोर्टलचा उद्देश एखाद्या विषयाची माहिती सर्व स्तरांवर पुष्टीकरणानंतरच प्रकाशित करणे हा आहे. PuneNewz.com वर प्रकाशित होणाऱ्या कोणत्याही बातमी अथवा लेखांमधील मताशी Team PuneNewz.com सहमत असेलच असे नाही. PuneNewz.com aggregates Marathi news (Marathi: मराठी बातम्या) from various online sources that publish their content online. इतर न्यूज पोर्टल वरील प्रसारित केलेल्या बातम्यांचे कोणतेही हक्क PuneNewz.com कडे राखीव नाहीत तसेच सदर बातम्या अथवा माहिती संबंधित न्यूज पोर्टलच्या नावाने अथवा श्रेणी / Category मध्ये प्रसिद्ध केली जाईल.

संपर्कासाठी ईमेल : [email protected]

धन्यवाद :)