आता Whatsapp वरून बुक करा Vaccine Appointment!

All you have to do is simply send 'Book Slot' to MyGovIndia Corona Helpdesk, verify OTP and follow these few simple steps.

आता Whatsapp वरून बुक करा Vaccine Appointment!

लसीसाठी appoinement घेण्यासाठी तुमची जी कसरत होत होती ती आता संपणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लसीकरण मोहीम वेगाने वाढवली परंतु नागरिकांना लस बुक करणे म्हणजे कठीण काम असायचे. आता मात्र तुम्हला घरबसल्या WhatsApp वर लसीची अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे. @mygovindia तुम्हाला आता लसीची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी तुम्हाला एक मेसेज पाठवायचा आहे. Whatsapp वरून तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्राची माहिती देण्यात येईल. तुम्हाला प्राप्त झालेला ओटीपी द्यायचा आहे. तुमचं लोकेशन निवडायचं आणि तिथल्या जवळच्या केंद्रावर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करायची आहे.