राज्यात रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 पर्यंत सुरू

Health Minister Rajesh Tope has informed that hotels and restaurants in the state will remain open till 10 pm.

राज्यात रेस्टॉरंट, हॉटेल,  मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 पर्यंत सुरू

राज्यात 15 ऑगस्टनंतर हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स  सुरू करण्यासंदर्भात निर्णय जाहीर झाला असून  हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सिनेमागृह, नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र खरेदीसाठी जाणाऱ्यांचे लसीचे दोन डोस होणे आवश्यक आहे.