IPL 2021 KKR vs RCB: शंभरी पर्यंत पोहोचताना विराटची दमछाक

IPL 2021 KKR vs RCB: शंभरी पर्यंत पोहोचताना विराटची दमछाक
Photo Credits: Google

अबूधाबीच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा पहिल्या टप्प्यातील 7 सामन्यातील 5 सामने जिंकून कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघाने 7 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत.