मानाचा पहिला कसबा गणपती

It is the Gram Daivat of Pune. Kasba peth is near Lal Mahal and the kasba Ganpati is the Ganpati of fiest Honor in Pune.

मानाचा पहिला कसबा गणपती

कसबा गणपती पुण्यातील प्रसिध्द मंदिर असून पुण्याचे ग्रामदैवत आहे. कसबा गणपती लाल महालाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. त्यामुळे या गणपतीला गणेशोत्सव मिरवणुकीत पहिल्या मानाचे स्थान असते. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली.