आघाडीचे तंत्रज्ञान केंद्र पुणे

Pune, the cultural capital of Maharashtra, has recently become one of the leading technology hubs in India.

आघाडीचे तंत्रज्ञान केंद्र पुणे
Photo Credit: Google

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये अलीकडच्या काळात बऱ्याच जागतिक दर्जाच्या आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्या सुरु केल्यामुळे पुणे हे भारतातील आघाडीचे तंत्रज्ञान केंद्र बनले आहे. पुण्यातील हिंजेवाडी आणि मगरपट्टा हा भाग प्रामुख्याने आयटी कंपन्यांसाठी प्रसिद्ध आहे. ह्या कंपन्यांमुळे पुण्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक लहान-लहान शहरातील विद्यार्थी पुण्याकडे एक चांगली संधी म्हणून पहात आहेत.