मनोबोधाच्या भूमीतून मराठीसाहित्य.कॉम च्या लोगोचे अनावरण

The logo of MarathiSahitya.com was unveiled at Shri Sajjangad.

मनोबोधाच्या भूमीतून मराठीसाहित्य.कॉम च्या लोगोचे अनावरण
MarathiSahitya.com
मनोबोधाच्या भूमीतून मराठीसाहित्य.कॉम च्या लोगोचे अनावरण
मनोबोधाच्या भूमीतून मराठीसाहित्य.कॉम च्या लोगोचे अनावरण

ग्रामीण तसेच शहरी भागातील साहित्यप्रेमींना मुख्य धारेशी जोडण्याचे काम अविरतपणे पार पाडणाऱ्या मराठीसाहित्य.कॉम या वेबसाईट च्या नवीन लोगोचे अनावरण आणि पूजन श्री क्षेत्र सज्जनगड येथे संस्थानचे जेष्ठ कीर्तनकार सोन्ना महाराज रामदासी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सज्जन गडाचे श्री सोन्ना महाराज रामदासी आणि मराठीसाहित्य.कॉम तर्फे अनमोल कुलकर्णी, अक्षय पुंड आणि अक्षय लोखंडे उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाच्या आधी मराठीसाहित्य.काॅम च्या टिम ने रामदास स्वामी संस्थान सज्जनगढचे अध्यक्ष तथा अधिकारी स्वामी सु.ग.स्वामी व समर्थ वंशज भूषण स्वामी यांची भेट घेऊन त्यांना मराठीसाहित्य.काॅम बद्दल माहिती सांगितली.
संत साहित्य तरूण पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून मराठीसाहित्य.कॉम नेहमीच ह्यासाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया पुणे न्यूजशी (PuneNewz.com) बोलताना अनमोल कुलकर्णी यांनी दिली.