मधुमेह / डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी संपूर्ण माहिती नीट वाचा

People with diabetes should read the entire information carefully.

मधुमेह / डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी संपूर्ण माहिती नीट वाचा

गेल्या काही वर्षात सिनियर सिटीझन्स व सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या व्याधींचे प्रमाण अधिक झालेले दिसत आहे. गेली दोन वर्षे व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, विरुंगुळा ठिकाणे,उद्याने यावर प्रतिबंध आल्याने सिनियर सिटीझन्सचे येथे येऊन व्यायाम करणे, चालणे इत्यादी शारीरिक हालचाली कमी होत असल्याने त्यांच्यामध्ये  मधुमेह( डायबेटीस), पचनाचे व्याधी, ऍसिडिटी, जुलाब इ. सारख्या व्याधी वाढत चालल्या आहेत असे दिसून येत आहे.

सर्व वयोगटातील स्त्री व पुरुषांसाठी शतायु आयुर्वेद ने एव्हरेस्ट फार्माच्या संयोगाने मधुमेह असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी  'ओजसविन' हे शुगर फ्रि आयुर्वेदिक औषध बाजारात आणले आहे. ओजसविन मध्ये शीलाजीत, अश्वगंध, गुळवेल इ. आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश केल्याने हे औषध तुमची प्रतिकार शक्ती वाढवते, तसेच पचनक्रिया सुधारते आणि ग्लुकोजचे मेट्याबॉलिझम संतुलित ठेवण्यास मदत करते.

शतायु आयुर्वेद चे डॉ. देव यांनी मधुमेह व्याधींपासून त्रस्त असलेल्या सिनियर सिटीझन्सना पुढील काळात कोणते नियम पाळायचे सांगताना सांगितले कि," सिनियर सिटीझन्स ने घरातल्या घरात रोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे बंधनकारक आहे, तसेच..

1.वेळच्या वेळी जेवण करा.खूप वेळ उपाशी राहू नका.
2. आहारात कडधान्ये, कच्या भाज्यांचा समावेश जास्तीत जास्त करा. 
3.बाहेर फिरायला जात असल्यास सोबत एखादे फळ नेहमी ठेवत जा. 
4. व्यायाम करण्याआधी खाऊन जाणे गरजेचे आहे. 
5. बाहेरचे खाद्यपदार्थ,पाणी शक्यतो टाळा. 

ओजसविन ची बाजारमूल्य 540 इतके असून 31 ऑक्टोबर 2021 पर्येंत शतायु आयुर्वेदच्या सर्व शाखांमध्ये ती तुम्हाला फक्त 270 मध्ये मिळणार आहे. तुम्हाला हे औषध शतायुच्या ayurvedshatayu.com या वेबसाईटवर देखील उपलब्ध होणार असुन ते तुम्हाला 270 किमती मध्ये घरपोच मिळेल असे शतायु आयुर्वेद चे प्रमुख अभय देव यांनी Pune Newz सोबत बोलताना सांगितले.

अधिक माहिती साठी संपर्क : https://wa.link/tciqt7