सारसबाग - पेशवे उद्यान

There is a small hillock in the garden surrounded by the lake. There is a Ganesh temple on this hillock. The place is famous as ‘Talyatala Ganapati’. Peshve park is next to Sarasbaug.

सारसबाग - पेशवे उद्यान
Photo Credit: https://en.wikipedia.org/wiki/Sarasbaug

सारस बाग पुणे शहरात स्वारगेट जवळ आहे. बागेमध्ये हिरवेगार टवटवीत गवत आहे तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पादचारी मार्ग आहे. बागेमध्ये तळयाने वेढलेली एक लहान टेकडी आहे. या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे. ही जागा ” तळयातला गणपती ” म्हणून प्रसिध्द आहे. पेशवे पार्क ही सारस बागेच्या शेजारी आहे. पुर्वी ही बाग प्राणी संग्रहालयासाठी प्रसिध्द होती. या ठिकाणी बोटींग करण्याची सोय होती. या ठिकाणी “फुलराणी” नावाची एक छोटीशी रेल्वे सुद्धा होती.