मनीष नरवालनं शूटिंगमध्ये जिंकलं सुवर्णपदक तर रौप्यपदक सिंहराजला

Indian shooters have performed miracles in shooting at the Tokyo Paralympics. Manish Narwal has won a gold medal while Sinharaj has won a silver medal.

मनीष नरवालनं शूटिंगमध्ये जिंकलं सुवर्णपदक तर रौप्यपदक सिंहराजला
Photo Credits: Google

Tokyo Paralympic 2020 :  टोकियो पॅरालिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये भारतीय शुटर्सने चमत्कार केला आहे. 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदकासह रौप्यपदक देखील मिळालं आहे. भारताच्या मनीष नरवालनं 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे तर सिंहराजनं याच प्रकारात रौप्यपदक मिळवून दिलं आहे. सिंहराज अधानानं याआधी कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं होतं. आता त्यानं रौप्यपदक जिंकून आपलं दुसरं पदक निश्चित केलं आहे.